
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2025 26 साठी जे कर पैसे वाढीव केली आहे ती निर्णय रद्द करावे व पहिला पिक विमा मोफत भरण्याची योजना कशी होती जुन्या तशीच ठेवावी अशी मागणी राष्ट्रीय शेतकरी मित्र नितीन जाधव गोगलगावकर
स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी राष्ट्रसंत फाउंडेशन परभणी च्या वतीने मा रघुनाथ जी गावडे साहेब जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी मार्फत केंद्रीय कृषि किसान कल्याण