श्रीष्टी तांडा येथे भव्य मोफत नेत्र व त्वचारोग तपासणी शिबिर उत्साहात संपन्न;
स्वराज्य वार्ता / कुलदीप भिंगे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, जालना व गणपती नेत्रालय हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम; नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीची सुविधा, पेन्शन योजनांच्या लाभार्थ्यांची कागदपत्रेही






































