मुखेड तालुक्यातील एस.डी. जमदाडे मुखेड नगर परिषदेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष प्र.डॉ. अतुल देबडवार यांचा सत्कार

स्वराज्य वार्ता मुखेड प्रतिनिधी मारोती वडजे 

मुखेड । एस.डी. जमदाडे मुखेड नगर परिषदेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष प्र.डॉ. अतुल देबडवार यांनी मा.ना.श्री. हेमंतभाऊ पाटील साहेब शिवसेना उपनेते तथा विधान परिषद सदस्य, अध्यक्ष कॅबिनेट मंत्रीदर्जा महाराष्ट्र राज्य व नांदेड दक्षिणचे आमदरमा. श्री आनंदराव पाटील बोढारकर साहेब आणि शिवसेना जिल्हाप्रमुख मा. उमेशभाऊ मुंडे साहेब यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा सत्कार केला असता त्यांनी नगराध्यक्ष प्र.डॉ. अतुल देबडवार व मुखेड शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील कबनुरकर यांचा सत्कार करून सर्व मान्यवरांनी भावी कार्यास शुभेच्छा दिले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल