उंद्री (प.दे.) येथील पोलीस पाटील सौ. सविता विजयकुमार वादे मॅडम यांना प्रशंसापत्र देऊन सन्मानित

स्वराज्य वार्ता मुखेड प्रतिनिधी मारोती वडजे

उंद्री (प.दे.) येथील पोलीस पाटील सौ. सविता विजयकुमार वादे मॅडम यांना दिनांक 10 /11/2025 रोजी मुखेड पोलीस स्टेशन येथे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस उपविभागीय अधिकारी सन्माननीय श्री संकेतजी गोसावी साहेब (DYSP) देगलूर व पोलीस निरीक्षक सन्माननीय श्री लक्ष्मणरावजी केंद्रे साहेब यांच्या हस्ते प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल आवटे ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल