स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
परभणी (जि प्र) वर्षा चा कालावधी संपलेला असतांना जनरल सर्वसाधारण बदल्या करण्यात आलेले आहेत माञ त्या त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली असुन अद्यापही सोडण्यात आले नसून या अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना त्या त्यांच्या जागी सोडण्यात यावे असे निवेदन लोकश्रेय मित्र मंडळा चे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र प्रदेशी याच्यां कडे आज रोजी केली आहे शाशनाचे नियम मे महिन्यात असताना देखील बदल्या केलेल्या नाहीत या कर्मचाऱ्यांचे मुल मुलीचे शिक्षण आई वडील आजारी असल्याचे व इतर अनेक कारण या समस्या असल्याने या बदल्याच्या ठिकाणी नेमणूक होवुन सुध्दा सोडण्यात आलेले नसल्याने कर्मचारीवर्गात नाराजीच्या अवस्थेत दिसत आहे या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्याने त्यां त्या ठिकाणी सोडण्याची मागणी पोलीस अधिक्षका कडे लोकश्रेय मित्र मंडळा चे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी केली आहे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






