स्वराज्य वार्ता मुखेड ता.प्रतिनिधी मारोती पाटील वडजे उंद्रीकर
चांडोळ पासुन उगम पावणारा होळ धामणगाव, खतगाव, उच्चा येथून जातो.
बेटमोगरा, पासुन जवळच असलेल्या खतगाव.(प.दे) येथे अति पावसामुळे आणि पुराचे पाणि शेतात गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबिन,मुग, अनेक पिके जमीनीवर आडवे पडले. पडल्यामुळे तात्काळ पंचनामा करूंन शेतकऱ्यांना अर्थीक मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. सुधाकर पुंडलिकराव भोसले, दिलीप पुंडलिक राव भोसले, बळीराम भोसले, बालाजी गोविंदराव टेकाळे, शिवाजी जयवंतराव टेकाळे, देविदास उत्तमराव टेकाळे, आबाजी श्रीपतराव टेकाळे,
दत्ता रावसाहेब टेकाळे,
पंडित तुळशीराम भोसले,
श्रीपत वाघजी भोसले,
भारत पुंडलिकराव भोसले, प्रभाकर पाटील नकाते,
, तुकाराम मारोतीउपाशे,
जनादन मारोती उपाशे
, धनाजी रामराव टेकाळे,
शिवाजी माधव भोसले,
बालाजी शिवाजी वाढवणे, बळीराम टेकाळे,
राजु वाढवणे,
नागोराव केरबा टेकाळे, अनेकांचे सोयाबीन, मुग व इतर अनेक पिकांचे नुस्कान झाले आहे.पाऊसअतिवृष्टी मुळे नुकसान झाल्यामुळे
वावरात पाणी गेल्या मुळे शेतकरी अतीशय चींतीत पडलेले आहेत.त्यांच्या शेतकऱ्यांचे शेतामध्ये पाऊस जाऊन सोयाबीन, मुग व इतर काही पिकांची नुक्सानी झालेली आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






