स्वराज्य वार्ता मुखेड ता प्रतिनिधी मारोती पा वडजे
मोजे भाटापुर (प.दे) ता. मुखेड येथे विश्वरराव गोपीकराव जाधव यांच्या मातोश्री सुजळबाई गोपीकराव जाधव यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, राजु पाटील रावनगावकर, माधवराव पाटील उद्रीकर, सुभाष पाटील पाळेकर, माधवराव जाधव सर, बालाजी पा. देशमुख, धर्माजी पाटील आदींसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






