आष्टी येथे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती उत्साहात साजरी

स्वराज्य वार्ता / उमेश वैद्य

आष्टी : परतुर तालुक्यातील आष्टी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे स्वर्गीय लोकनेते भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष रामप्रसाद थोरात सर सिद्धू पाटील सोळंके दत्तात्रय (उर्फ अप्पू) शेठ सोळंके वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रोहन वाघमारे वंचित बहुजन आघाडी नेते चोकानाना सौंदर्य भगवान कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित नाभिक महामंडळ आष्टी शहराध्यक्ष गणेश वैद्य आष्टी ग्रामपंचायत सदस्य उमेश सोळंके आष्टी ग्रामपंचायत सदस्य अजहर शेख आष्टी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण चौरे राष्ट्रीवादी आष्टी शहर अध्यक्ष अजीम कुरेशी मोसिन जमीनदार भाऊ पोटे व अनेक नागरिकांची उपस्थिती होती.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल