स्वराज्य वार्ता प्रतिनिधी मारोती वडजे
उमाकांत_पंतुलवार स्वामी सर यांचा आज वाढदिवस निमित्त त्यांच्या निवासस्थानी वाढदिवस साजरा करून शुभेच्छा दिल्या यावेळी डॉ आनंद हाळीकर सर, डॉ अभय कोटगिरे सर, डॉ रमेश रेखावार सर, डॉ संतोष चिंतलवार सर, डॉ सुनिल बालुरकर सर, डॉ राजेश बच्चेवार सर, डॉ आतमेलवार सर, ज्ञानेश्वर पबितवार सावकार, सुनिल पोलावार सावकार,प्रा संतोष यरावार सर,प्रा बालाजी कतुरवार सर, आकाश पाटील उंद्रीकर,नामदेव पाटील वसुरकर, आदी उपस्थित होते..
शुभेच्छुक
आकाश पा वडजे उंद्रीकर
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






