स्वराज्य वार्ता / आष्टी
आष्टी : आष्टी येथील डॉ शंकर गंगथरे यांचे मोठे बंधू कैलास दादाराव गंगथरे यांचे वयाच्या ४४ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले पत्तनी व दोन भाऊ भाऊजई आई वडील असा मोठा परिवार आहे त्यांच्यावर आष्टी येथील नारायण घाट स्मशानभूमी येथे सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले या वेळी विविध पक्षाचे पदाधिकारी, व्यापारी,डॉक्टर असोशियन,मेडिकल असोशियन,व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- अमोल हातागळे ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!







