लायसन क्लब अकोला मिडटाऊन अध्यक्षपदी अमित भाऊ अग्रवाल यांची निवड;

स्वराज्य वार्ता : राहुल आप्पा मिटकरी 

अकोला जिल्हा प्रतिनिधी : जगातील सर्वात मोठी सामाजिक संघटना म्हणून ओळख असणाऱ्या लायसन्स इंटरनॅशनल अंतर्गत लायसन्स क्लब ऑफ अकोला मिडटाउनच्या अध्यक्षपदी अमित भाऊ अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल 3234 ए च 2 झोन चेअरमन सुनील जसवानी यांच्या हस्ते अमित भाऊ यांचा सत्कार करण्यात आला.

नरवण नवनिर्वांची अध्यक्ष अमित भाऊ अग्रवाल व्यवसाय आणि इलेक्ट्रिक इंजिनिअर असून तेल्हारा नगरसेवक पाणी पुरवठा सभापती म्हणून त्यांची ओळख आहे त्यांची सामाजिक कार्याची ओढ लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे असल्याचे लायसन इंटरनॅशनल अंतर्गत मीट टाऊन च्या वतीने सांगण्यात आले आहे. अमित भाऊ अग्रवाल यांच्या निवडीबद्दल सार्वत्रिक कौतुक आनंदाचे वातावरण आहे या नव्या कार्यकारणीच्या सिंगापूर येथे पदग्रहण सोहळा होणार आहे. सिंगापूर येथे होणा पदग्रहण सोहळा होणार आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- अमोल हातागळे ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल