स्वराज्य वार्ता / सचिन वाहुळे
आष्टी शहरात कायद्याची भीती राहिली नाही का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथे दिनांक १९/०४/२०२६ रोजी सकाळी साडे सहा पावणे सात वाजताचे सुमारास तक्रारदार घराबाहेरील अंगण झाडझुड काढत असता त्यावेळी त्या त्यांच्या शेजारी राहणाऱ्या उर्मीला सुर्यकांत खार्डे रा.बाजार गल्ी आष्टी त्यांच्याशी तक्रारदार गप्पामारत आपल्या अंगणात झाडझुड करत होत्या अचानक त्यांची नजर इसम नामे इम्रान हादी कल्याणकर याच्या गच्चिवर गेली असता सदर इसम उभ असलेला दिसला.तो इसम रोजच गचीवर उभे राहुन पाहत असतो म्हणुन मी दुर्लक्ष केले.परंतु पुन्हा मी वर पाहील असता सदर इम्रान याने माझ्याकडे पाहुन घानरडे इशारे करु लागला वं हास्तमैथुन करु लागला त्यामुळे माझ्या स्त्री मनास लज्ञा वाटली.तेव्हा मी घाबरुन घरात निघुन गेले.त्यानतर दहा वाजेच्या सुमारास मी उर्मीला खाडे यांच्या घर्र गेले व त्यांना घडलेली हकीकत सांगीतली असता ल्या मला म्हणाल्या की,मी घडलेली सर्व घटना माझ्या डोळ्यांनी पाहीली आहे.परंतु मी शरमेने तुम्हाला बोलले नाही असे म्हणाल्या.त्यानतर आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्याला व त्याच्या कुटुंबातील लोकांना घडलेली घटना सांगुन त्यांना झ्रान यास समजुन सांगा असे सांगीतले असता इम्रान व त्याचा भाॅऊ इकराम हादी कल्याणकर यानी आम्हाला शिवीगाळ केली व उर्मीला खाडे यांना म्हणाला की,तुझ्य नुलाचे लग्न काहीदिवसात आहे.त्याचे लम्न कसे होते तेच पाहतो.असे म्हणुन मारहाण करण्याची धमकी दिली आहे तरी इसम नामे १) इम्रान हादी कल्याणकर २) इक्राम हादी कल्याणकर दोन्ही रा.बाजार रोड मारोती मंदीराचे शेजारी आष्टी ता.परतुर जि.जालना.यांचे विरुध्द भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३ /कलम ७५ / ७९ / ३५१ (२) / ३५२ ३(५) तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास स पो नि गणेशजी सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एक अजितजी चाटे हे करीत आहेत.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल आवटे ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!







