उंद्री.पदे.यथे जंगी कुस्ती स्पर्धेचे विजेते जरासंध दुर्योधन पा बोडके.जाहूर कर

स्वराज्य वार्ता मुखेड प्रतिनिधी मारोती वडजे

मुखेड तालुक्यातील उंद्री पदे येथे खंडोबा यात्रेनिमित्त
कै. रमेश अण्णा गन्लेवार यांच्या स्मरणार्थ उंद्री. पदे.यथे शेवटची कुस्ती घेण्यात आली खंडोबा यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य कुस्ती स्पर्धेची सांगता झाली आहे स्पर्धेतील सर्वात मानाची आणि शेवटची कुस्ती जिंकून पैलवान जरासंध बोडके जाहूरकर यांनी मैदान मारले आहे कै रमेश अण्णा गन्लेवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ खंडोबा यात्रेनिमित्त उंद्री पदे येथे अंतिम लढत उंद्री नगरीचे सरपंच श्रीमती वनिताताई रमेश गन्लेवार यांच्या हस्ते शेवटची कुस्ती लावण्यात आली विजेता पैलवान जरासंध बोडके जाहूरकर यांनी ही मानाची कुस्ती जिंकली बोडके व उत्तरप्रदेश येथील पैलवान या दोघात सामना झाला जरासंध बोडके यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे मोठे अभिनंदन होत आहे यावेळी मुखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व उंद्री नगरीचे पोलीस पाटील तसेच उंद्री नगरीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल