उंद्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर येथे काकडा आरती सोहळ्याची सांगता

स्वराज्य वार्ता मुखेड ता प्रतिनिधी मारोती पा वडजे

मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री प.दे. येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे कार्तिक मास निमित्त नित्य नेम भजनी मंडळाकडून दर रोज पहाटे काकडा आरती, भजन कीर्तन नित्यनेम विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन या आकडा आरती सोहळ्याची सांगता दि. ४ नोव्हेंबर रोजी पहाटे काकडा आरती ने करण्यात आली संध्याकाळी ९ ते १२ किर्तनाचे आयोजन केले होते. तर दुसरीकडे दि. ५ नोव्हेंबर रोजी बुधवारी पहाटे ४ ते ६ काकड आरती व सकाळी ९ नंतर तुळशीचे लग्न व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असुन या महाप्रसादाचा भजनी मंडळ व समस्त गावकऱ्यांनी लाव घ्यावे असे आवाहन उंद्री येथील समस्त भजनी मंडळ व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी काकड आरती प्रमुख व्यंकटराव पाटील वडजे, विठ्ठलराव पाटील माहेगावे गणेश गोविंदराव पवार, नागोराव पाटील भोकरे, वारकरी संप्रदायाचे मारोती गणेशराव पाटील वडजे , ज्ञानेश्वर पाटील वडजे, हाणमंत शिरगिरे ,गणेश शिरगिरे , अर्जुन पाटील उदे, लक्ष्मण कोणापुरे चाँद साब, हाणमंत पाटील वडजे, विश्वनाथ दापकेकर, पांडुरंग सोनकांबळे सर भजनी मंडळी , वारकऱ्यांना दस्ती टोपी देऊन सन्मान करण्यात आला भाविक भक्त व गावकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. मारोती पाटील वडजे उंद्रीकर, यांनी दिली

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल आवटे ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल