मुखेड तालुकाध्यक्ष पदी प्रदिप पाटील हासनाळकर यांची निवड

 

स्वराज्य वार्ता मुखेड ता प्रतिनिधी मारोती वडजे

मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड मुखेड तालुकाध्यक्ष पदी प्रदिप पाटील हसनाळकर यांची निवड करण्यात आली असून या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातील अभिनंदन करण्यात येत आहे.प्रदीप पाटील हासनाळकर यांच्या आतापर्यंतच्या सामाजिक व राजकीय चळवळींच्या कामाची दखल घेऊन नुकतच मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील जाधव यांनी प्रदीप पाटील हासनाळकर यांची मुखेड तालुकाध्यक्ष पदी निवड जाहीर करून नियुक्तीपत्र दिली आहे.यांच्या या निवडीबद्दल गणेश पाटील शिंदे, राहुल पाटील छावा संघटनेचे मुखेड तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील केरूळकर, शेतकरी पुत्र बालाजी पाटील ढोसणे, तुकाराम पाटील सुडके, सदाशिव पाटील सुगावे , आदी मित्र मंडळींकडून अभिनंदन करण्यात येत आहे. मारोती पाटील वडजे उंद्रीकर यांनी दिले

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल