शिवसेनेकडून युवा नेते डॉ किशोर उढाण रांजणी जिल्हा परिषद साठी शिवसेनेकडून लढण्या च्या तयारीत.

स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे

परतूर : जिरडगाव येथील डॉ किशोर उढाण हे राजांनी जिल्हा परिषद साठी तयारीत करत असून मा. आ. डॉ हिकमत दादा उढाण यांचे जवळचे आहेत. धवल क्रांती, रिसर्च फाउंडेशन, स्वराज स्किल डेव्हलपमेंट, सिल्क बेरी अग्रीकचर मॉलचे ते अध्यक्ष आहेत. जिरडगाव सरकारी दवाखाना साठी स्वतः ची जमीन देऊन त्या भागात आरोग्य सेवा निर्माण केली. अनेक सामाजिक कार्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. राजकीय क्षेत्रात त्यांनी सर्वनेते मंडळी सोबत परिचय आहे. मंत्रालय मध्ये सुद्धा सर्व परिचय असून त्याचा फायदा रांजणी सर्कल मध्ये कामे करताना होईल. प्रशासकीय अधिकाऱ्या सोबत हि त्यांची जवळीक आहे. रांजणी जिल्हा परिषद 2025 मध्ये डॉ किशोर उढाण एक अनुभवी चेहरा या सर्कल ला भेटला तर अनेक बदल दिसायला मिळतील. रांजणी सर्कलला नवीन चेहरा आणि अनुभवी व्यक्ती म्हणजे डॉ किशोर उढाण यांना जिल्हा परिषद लढावी असं जनतेचं मत आहे.

शिवसेनेकडून युवा नेते डॉ. किशोर उढाण रांजणी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचे प्रबळ दावेदार…

जनतेतून आग्रही मागणी डॉ. किशोर उढाण यांनी रांजणी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी.

घनसावंगी तालुक्यातील रांजणी गणातून एक कर्तृत्ववान आणि सर्वसामान्य कुटुंबातील युवक नेतृत्व डॉ.किशोर उढाण हे आगामी जिल्हा परिषद रांजणी गणाच्या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाकडून एक प्रबळ आणि महत्त्वपूर्ण दावेदार म्हणून डॉ.किशोर उढाण समोर येत आहेत.विशेष म्हणजे शिवसेनेचे आमदार डॉ.हिकमत दादा उढाण यांचे निकटवर्ती म्हणून डॉ. किशोर उढाण यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला अधिक बळ मिळत आहे सामाजिक कार्याचा प्रत्येक अनुभव आणि जनतेचा विश्वास डॉ.किशोर उढाण यांचा प्रवास सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून सुरू झाला आहे. गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून ते सामाजिक आणि राजकीय कार्यात अत्यंत सक्रिय त्यांची ही निष्ठा आणि सातत्या यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांच्याविषयी मोठा विश्वास आणि आदर आहे. लोकांच्या कामाचा माणूस म्हणून डॉ. किशोर उढाण यांच्याकडे पाहिले जाते. घनसावंगी तालुक्यात यशस्वी कारकीर्द सध्या ते घनसावंगी तालुक्यातील प्रत्येकांच्या सुखदुःखात आणि अडचणीत कायमस्वरूपी सहभागी होऊन त्यांना आधार दिला आहे. वेळोवेळी रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर यामुळे आता रांजणी सर्कल जिल्हा परिषद स्तरावर काम करण्याची त्यांची क्षमता आणि इच्छा जनतेला दिसत आहे.जनतेतून आग्रही मागणी डॉ. किशोर उढाण आपल्या सामाजिक कार्यातून आणि निर्माण केली आहे त्यामुळेच घनसावंगी मधील रांजणी गणातील नागरिकाकडून त्यांना जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा आग्रह केला जात आहे पारदर्शक कार्यशैली त्यांचे पारदर्शक आणि लोकाभिमुख कार्यपद्धती सुलभ उपलब्धता सर्वसामान्यांसाठी ते कायम उपलब्ध असतात युवा आणि ऊर्जावा नेतृत्व एक युवा आणि उत्साही नेतृत्व जिल्हा परिषद मध्ये आवश्यक असल्याची जनतेची भावना प्रबळ दावेदारी शब्द शिवसेनेकडून रांजणी गणासाठी अनेक इच्छुक उमेदवार असले तरी डॉ.किशोर उढाण याची प्रदीर्घ सामाजिक कारकीर्द तसेच शिवसेनेचे निकटवर्तीय असणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनतेतून होणारी आग्रही मागणी या सर्व गोष्टीमुळे त्यांची दावेदारी इतर इच्छुकाच्या तुलनेत खूपच प्रबळ ठरत आहे येत्या काळात शिवसेना पक्षश्रेष्ठी डॉ.किशोर उढाण यांच्या उमेदवारीवर शिवसेनेकडून शिक्कामोर्तब करण्याची दाट शक्यता आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल