स्वराज्य वार्ता मुखेड प्रतिनीधी मारोती वडजे
साईबाबा मंदिर सभागृह जुना कौठा, नांदेड येथे दि. २६ आक्टोंबर रोजी ऋणानुबंध सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामधील पदाधिकारी, सदभक्त मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करून पांडूरंगाच्या प्रतिमेचे पुजन महंत श्री १००८ प्रयागगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते पार पडले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राम महाराज पांगरेकर, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर ,श्री.बालाजी पांडागळे साहेब, मार्गदर्शक रावसाहेब पा. शिराळे, दत्तराम पा. येडके, संस्थेचे सचिव व्यंकटराव पाटील जाधव, जिल्हा मीडिया प्रमुख गणेशराव पवार पांगरेकर,उत्तमराव टाक नांदेड जिल्हा अध्यक्ष पंढरीनाथ महाराज मिरकुटे, नांदेड जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ चक्रवार सावकार, सचिव बालाजी पा.शिंदे माळकौठेकर, संपर्कप्रमुख दिनाजी सांगळे बामणीकर, परभणी जिल्हा अध्यक्ष आकाश महाराज खोकले, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष उत्तमराव मल्हारे, संपर्कप्रमुख शिवानंद पाशावर, महिला आघाडी अध्यक्ष अनिताताई पतंगे, उपाध्यक्षा कान्होपात्राताई कुंडलवाडीकर, कुसुमताई शिंदे मुखेड तालुका अध्यक्ष मारोती पाटील वडजे, अनिल पाटील येवतीकर संपूर्ण महिला आघाडी संस्थेचे सर्व संस्थापक सदस्य, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी काही वारकऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले असून काही पत्रकारांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे. कार्यक्रम संपल्यानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल आवटे ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!







