वारकरी संप्रदायाचे महामेरू जेष्ठ कीर्तनकार स्व_ह_भ_प_मनोहर_महाराज_वसुरकर यांचे निधन 

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी मारोती वडजे

वारकरी संप्रदायाचे महामेरू जेष्ठ कीर्तनकार
स्व_ह_भ_प_मनोहर_महाराज_वसुरकर
यांचे निधन हृदय विकाराच्या झटक्याने दिनांक 18/10/2025 रोजी सायंकाळी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी नातू नात असा मोठा परिवार असून त्यांच्या परिवार आहे त्यांची अंत्यविधी दिनांक 19/10/2025 रविवारी दुपारी 2 वाजता वसुर येथे आहे

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल