दिव्यांगासाठि खासदार व आमदार यांच्या मतदार संघातील निधी मिळावा म्हणून नांदेड येथील खा.व आ.यांच्या निवास्थानी अर्धनग्न अवस्थेत भिक मागो आंदोलनात अनेक आमदार खासदारानी निधी देण्याचे आश्वासन दिले ते अध्याप खा.आमदारानी पालन केले नसल्यामुळे जिल्हानियोजन अधिकारी यांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा दिला इशारा

स्वराज्य वार्ता नांदेड जिल्हा प्रतिनिधी चंपतरावं डाकोरे

नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगासाठी राखिव असलेला निधी खासदार,व आमदार यांच्या मतदारसंघात दिव्यांगाना निधी मिळावा म्हणून नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग पडत झडत रस्त्यावर अर्धं नग्न अवस्थेत भिक मांगो आंदोलन नांदेड जिल्ह्यातील तिनं खासदार माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण,खा.रविद्र चव्हाण खा.अजित गोपछडे, आमदार हेमंत पाटिल, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार प्रतापराव चिखलीकर,श्रीजया चव्हाण आमदार राजेश पवार, आमदार आनंदराव बोंडारकर,‌ तिनं खासदार सहा आमदार यांच्या निवासस्थानी दिव्यांना नी अर्धं नग्न अवस्थेत भिक मागो आंदोलनात निधी देण्याचे आश्वासन दिले ते किती आमदार खासदारानी दिव्यांगाचा निधी जमा केला त्यांची माहिती मिळावी म्हणून दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हानियोजन अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देऊन चर्चा केली असता एका हि खासदार व आमदार यांनी निधीची तरतुद केली नसुन ती तरतुद करावी म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी नांदेड सर्वं आमदारांना दि.२५ जुनं व दि.२ जुलै २०२५ रोजी लेखी पत्राद्वारे दिव्यांग निधीची तरतूद करावी म्हणून लेखी कळविले असल्याची माहिती दिली.
दिनदुबळे दिव्यांग नांदेड जिल्ह्यातील दिव्याग खासदार व आमदार यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र, बेरोजगार दिव्यांग कल्याणकृति संघर्ष समिती व सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने खासदार, आमदार यांच्या निवासस्थानी अर्धं नग्न अवस्थेत भिक मागो आंदोलनात मिडिया समोर आंदोलनात समोर येऊन घोषणा करणाऱ्या खासदार, आमदार यांना चार महिन्यांत जिल्हा नियोजन अधिकारी यांना एका हि खासदार, आमदारानी निधी ची तरतुद न केल्यामुळे पुन्हा सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने नांदेड येथील खासदार आमदार यांना जागे करण्यासाठी मिव्र आंदोलन करण्याची वेळ निवडणूकीत दिव्यांगाचे कैवारी म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधीनी येऊ देऊ नये असे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांनी केले.या शिष्टमंडळात मराठवाडा प्रमुख सुधाकरराव पिलगुंडे, उत्तमराव टाक, आदित्य पाटील, होते असे प्रसिध्दी पत्रक दिले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल