स्वराज्य वार्ता प्रतिनिधी मारोती पां वडजे
मुखेड येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी माजी सरपंच तथा शिक्षणप्रेमी आदरणीय रामराव आनंदराव पाटील यांच्या हस्ते शाळेचा ध्वजारोहण करण्यात आला.याप्रसंगी आदरणीय सरपंचताई.उपसरपंच ग्रामपंचायत सचायत.सदस्य, पोलीस पाटील तंटामुक्तीचे अध्यक्ष अंगणवाडी ताई शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य व येथील प्रतिष्ठित नागरिकांना आमत्रित करण्यात आले होते.यानतर शाळा भरण्यासाठी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या शेडचे उद्घाटन उपस्थिती सर्व, मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले करण्यात आले,
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






