स्वराज्य वार्ता उपसंपादक उमेश वैद्य
गणपती विसर्जन मार्गाची पाहणी करतांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे
परतूर तालुक्यातील आष्टी येथे गणपती विसर्जन मार्ग व गणपती विसर्जन स्थळाची पाहणी करून आवश्यक सूचना निर्गमित केल्या. यावेळी आष्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवशे पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ कांदे राणा पांढरे विनोद वाघमारे आष्टी चे ( सरपंच ) मधुकर मोरे व इतर अधिकारी कर्मचारी हजर होते.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






