मुखेड तालुक्यात श्री गणेश  उत्सव उत्सवात सुरु

स्वराज वार्ता मुखेड प्रतिनिधी मारोती वडजे

मुखेड तालुक्यातील उंदरी (प.दे)  दिनांक 27/सप्टेंबर/2025/ बुधवार श्री गणेश चतुर्थी च्यादिवशी श्री गणेशाचे आगमन झाले उंदरी येथे श्री बाल गणेश मित्र मंडळ यांनी व बाल मित्रांनी  गणपती बसून जनतेशि आनंद दिले रोज  सकाळी पूजन व आरती व प्रसाद  संध्याकाळी पूजन व आरती अशा पद्धतीचे छोट्या मुलांनी धार्मिक संस्कृती पद्धतीने उत्सव भजन व किर्तन. गायन. पद्धतीचे  कार्यक्रमाचे शोभा.  आनंद  काही. कीर्तनाचे कार्यक्रम अशा पद्धतीचे संस्कृतिक कार्यक्रम  घेत आहेत  व श्री गणेश बाळ मित्र मंडळ,  संगमेश वडजे, व्यंकटेश वडजे,स्वराज्य  वडजे, चंद्रकांत वडजे, हरी ओम वडजे, श्याम वडजे,  पाथिक दापकेकार, शुभम वासरे, अनुरुद सूर्यवंशी, गोलू जनवाडे, गरुराज सूर्यवंशी, यांनी अतिशय आनंदाचे कार्य करून  त्यांनी गणपतीचा उत्सव आनंद घेत आहेत.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल