उंद्री येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

स्वराज्य वार्ता मुखेड प्रतिनिधी मारोती वडजे

उंद्री (प.दे) ता. मुखेड, नवी आबादी येथे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर त्यांचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले आहे.यावेळी उंद्री नगरीचे हनुमंत हौसाजी गन्लेवार यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आले यावेळी या कार्यक्रमाला उंद्रीचे गावातील प्रतिष्ठित आम्ही वारकरी परिवारातील ह‌.भ.प. मारोती गणेशराव पाटील वडजे उंद्रीकर, शाखा भाजप अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील वडजे ग्रामपंचायत सदस्य राजू गंगाधर वाघमारे,
दयानंद कांबळे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष हनुमंत पाटील वडजे, जिल्हा परिषद शाळा शिक्षक नागेश गुरुजी कोनापूर, उदगीर सर, शिंदे सर, विठ्ठल शिरगिरे, हनुमंत शिरगिरे, परवीन वाघमारे, राजू दिगंबर वाघमारे, संजय कांबळे , दत्ता कांबळे, व्यंकट सोनकांबळे, शेषेराव, सोनकांबळे, डॉक्टर आणि दुसऱ्या सत्रामध्ये अण्णाभाऊ साठे यांची मिरवणूक अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये गावातील ज्येष्ठ माधवराव तुकाराम पाटील वडजे, सरपंच सुधाकर गुरुजी, गन्लेवार,पोलीस पाटील विजयकुमार वादे, माजी सरपंच शिवाजी पंदनवाड, मुखेड येथील पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात अतिशय शांततेच्या वातावरणात मिरवणूक पार पडली.,

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल