स्वराज्य वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी मारोती पाटील वडजे उंद्रीकर
उंद्री (प.दे)ता मुखेड जि नांदेड येथील हनुमान मंदिराचे बांधकाम भूमिपूजन सोहळा समस्त भाविक भक्तांच्या उपस्थित संपन्न झाला यावेळी उपस्थित बाबूराव आप्पा स्वामी माधवराव पाटील वडजे शंकर गनलेवार, नागोराव भोकरे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट् राज्य मुखेड तालुका अध्यक्ष मारोती पा.वडजे ज्ञानेश्वर वडजे,
रामराव पाटील मटके बालाजी पाटील सूर्यवंशी गणेश पवार,
विठ्ठल पाटील माहेगावे .मारोती पाटील तुकाराम कोणापुरे हनुमंत शिंरगिरे निळकंठ आप्पा,
दिगंबर वडजे शंकर आप्पा स्वामी रवींद्रपवार हानमंत वडजे नारायण पा सुर्यवंशी हावगीराव बसापुरे प्रकाश पा सुर्यवंशी माधव पा पसारे रंजित पाटील सूर्यवंशी गोविंद कनजे प्रकाश सूर्यवंशी, केरबा शिरगिरे बालाजी भोकरे मारुती कनजे ज्योतीराम शिंदे रामराव जनवाडे शंकर पाटील मारोती शिरगिरे अंतेश्वर वासरे चंदर वडजे रामराव सूर्यवंशी, कोंडीबा भोकरे यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






