नरवेल ग्रामपंचायतच्या वतीने गावात धूर फवारणी

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी किरण पाटील

मुक्ताईनगर तालुक्यातील नरवेल येथे ग्रामपंचायतचे सरपंच मोहन महाजन यांनी गाव डासमुक्त राहावे म्हणून संपूर्ण गावात धूर फवारणी केली .यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष व नरवेल येथील सरपंच श्री मोहन सुधाकर महाजन ,ज्येष्ठ नागरिक
श्री निळकंठ महाजन ,तंटामुक्ती अध्यक्ष श्री शांताराम शिवराम कापसे ,श्री सुभाष नामदेव महाजन ,श्री वसंत श्रावण सोनार, श्री सुनील कोळी ,डॉ. श्री रामदास जाधव अंतुर्ली पशु वैद्यकीय अधिकारी ,श्री संजय कोळी ,श्री राहुल महाजन ,श्री नरेंद्र महाजन हे उपस्थित होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल