मुखेड तालुक्यात पावसाने हाहाकार सतर्क जिल्हाधिकाऱ्यांनी पुर परिस्थितीवर ठेवले निमंत्रण

स्वराज्य वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी मारोती पाटील वडजे उंद्रीक

मुखेड तालुक्यात 14 ऑगस्ट पावसाने सतंधार पाऊस यामुळे तालुक्यातील लेडी क्षेत्रातील भागात पुर्वेकडील आलेल्या मसळधार पुर परिस्थितीचा जवरदरत्त फतका वसला रावणकोळा येथे सहातास मध्ये 200 एम. एम. पावसाची नोंद झाली आहे.यामध्ये प्रामुख्याने उदगीर देगलूर वाहतुक पुणेत:ठप्प पडली. प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातधिकारी नांदेड चे कर्तव्यध्यक्ष जिल्ह्यातीधिकारी श्री राहुल कडिले यांनी बिदर चे जिल्हातीधिकारी चे लातूरचे जिल्ह्यातीधिकारी यात्या संपर्कात रहुन पुर परिस्थितीचाआढावा घेत स्थानिक प्रशासनाला वेळीवेळी संवंधित आणि मुख्य म्हणजे लेडी बुडीत क्षेत्रातील हसनाळ. पमु रावणगाव. भेंडेगाव. भिंगोली.खुर्द गावे पावसाचा घेराव घेतल्याने अंशतः जावित हानी तर. मोठ्या प्रमाणात २२५ पशु जनावरं दगावली आहेत तसेच नांदेड जिल्ह्यात राहुल कर्डिले यांच्या मुसळधार पावसाने सुरुवात झाली होती ती पुढे पुरग्ररस्त परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन पर्यंत विरकळीत परिस्थिती निर्माण झाली काही गावातील घरी पाण्याखाली गेल्यामुळे त्यांचे यांना रात्रीच्या वेळी घराबाहेर काढून सुरक्षित विकाणी हलवण्यात आले.शाळा. मंदिर उंच ठिकाणी नागरिकांना आश्रय घेतला म्हणून असा बसा जीव वाचवला तालुक्यात पुरामुळे हाताशीआलेले पीक पुर्णतः पाण्याखाली गेली.आहेत, पावसाच्या पाण्याचे शेतकऱ्यांची शेतीचे नव्हे तव साठवलेले धान्य सांसर उपयोगी , साहित्य व जनावरांचे खाद्य पुर्ण त्यांना नष्ट झाले मुकामाबाद परिसरामध्ये जनावरांचे शेड पावसामुळे उद्ध्वस्त झाले.त्यामध्ये पंधरा ते वीस म्हशी दगावले.या भागांमध्ये सावळी येथे पाणी शिरले शेता पिकांचे शंभर टक्के नुसकान झाले. तालुक्यातील पुर परिस्थिती लोकप्रतिनिधी *आमदार डॉ तुषारराव राठोड साहेब* यांनी.आढावा घेत प्रशासनाला मदत कार्य गतिमान करण्याच्या सूचना दिल्या आहेत :

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल