आष्टी येथे श्री संत भगवान बाबा यांची जयंती साजरी

स्वराज्य वार्ता / सुनील गायकवाड

आष्टी प्रतिनिधी : परतूर तालुक्यातील आष्टी येथे श्री संत भगवान बाबा जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे 129 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आष्टी पोलीस स्टेशनचे ए पी आय गणेश सुरवसे सर उपनिरीक्षक अजित चाटे सर कांदे सर माजी पंचायत समिती सदस्य विनायकराव लहाने सरपंच मधुकर दादा मोरे स. पं . सिताराम राठोड स.पं परमेश्वर केकान माजी सरपंच बाबाराव दादा थोरात भागवतराव कडपे नामदेवराव पोटे उप स.पं. नसरुल्ला काकड भगवानराव थोरात सिद्धू पाटील सोळंके सिद्धेश्वर केकान उद्योजक आपु सेठ सोळंके रामभाऊ मोरे सखाराम इंगळे प्रवीण चौरे अंकुशराव पोटे अर्जुन भैया थोरात गणेश राठोड पुरुषोत्तम चाटे सर सत्तार मास्टर कुरेशी राहुल पोटे मंगेश वाघमारे योगेश मोरे मुकुंदा पोटे गणेश वैद्य विश्वनाथ भाऊ वाघ कैलास केकान बळीराम गांजे व रवी भानुसे मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल