नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी येथे विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधून साजरा केला रक्षाबंधन

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी किरण पाटील

नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी तालुका मुक्ताईनगर येथे विविध उपक्रम नेहमी राबवले जातात. नुकताच रक्षाबंधना निमित्त इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधून बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतिक असलेला रक्षा बंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .याप्रसंगी विद्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संतोष पाचपोळ सर व इयत्ता दहावीचे वर्ग शिक्षक तथा ज्येष्ठ शिक्षक डॉ. शिवचरण उज्जैनकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .मागील वर्षी सुद्धा विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधून हा रक्षा बंधनाचा सण विद्यालयात मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला होता.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल