वंचीत बहुजनआघाडीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित केले आहे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान रामप्रसाद थोरात सर यांनी जनतेला केले आहे

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी सुनील गायकवाड

परतूर आणि मंठा तालुक्यातील विविध समस्यांचया निराकरणाकरीता दिनांक ११/८/२०२५ रोजी वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन उपविभागीय कार्यालया समोर आयोजित करण्यात आले आहे. तालुक्यातील प्रशासन पक्षपातीपणाने वागत असुन सर्व शासकीय कार्यक्रम प्रशासन आणि भारतीय जनता पक्ष पध्दतीने घेतले जात आहेत जेकी चुकीचे आणि शासकीय सेवेच्या विरोधात आहे. आशा विविध समस्यांचया निराकरणाकरीता एक दिवसीय आंदोलन आयोजित केले आहे असे रामप्रसाद थोरात सर यांनी शासन आपल्या दारीला बोलताना सांगितले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल