कै. छगन आप्पा जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरण बेलाचे झाड लावून बहीण भावाने केले

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी 

राष्ट्र जन फाउंडेशन प्रणित कै छगन आप्पा जाधव चॅरिटेबल ट्रस्ट परभणीच्या वतीने कै. छगन आप्पा जाधव यांच्या तारखेनुसार 9 ऑगस्ट 2025 प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने वृक्ष बेलाचे झाड लागवड इतर खर्च टाळून एक आगळावेगळा उपक्रम निसर्गाला लागणारे म्हणजे ते कोणते तर झाड असते म्हणून महादेवाला प्रिय असणारे झाड बेलाचे वृक्ष झाड लावून बहीण भावाने वडिलांचे पुण्यस्मरण करण्यात आले कारण वृक्षवल्ली आम्हा सोयरे याप्रमाणेच म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपण आपल्या पूर्वजनांच्या नावाने एक तरी झाड लावलं पाहिजे म्हणून हा संदेश देण्यासाठीच जाधव परिवाराने इतरांनाही देण्यासाठी वृक्ष कोणते झाड लावा पण झाड लावल्याने त्या माणसाची आठवण राहते म्हणून आपण बेलाचे झाड लावून एक सर्वांसाठी आदर्श जाधव कुटुंबाने झाड लावून पुण्यस्मरण करण्यात आले हीच खरी श्रद्धांजली होय यावेळी राष्ट्रजन फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर, कै. छगन आप्पा जाधव चॅरिटेबल ट्रस्ट परभणीच्या संचालिका सौ. छाया भागवतराव आवटे बालकलाकार रुद्राक्ष आवटे रितेश पाटील व जाधव परिवार उपस्थित होता यांच्या उपस्थित दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी वार्ड क्रमांक पंधरा मधील सत्य महादेव मंदिर येथे बेलाचे झाड लावण्यात आले अशी माहिती वृक्षसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल