रावेर येथे भाजपातर्फे निषेध आंदोलन संपन्न

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी किरण पाटील

महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपालीताई चाकणकर यांच्या बद्दल एकनाथ खडसे यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली त्याबद्दल रावेर येथे भाजपातर्फे एकनाथ खडसे यांच्या विरोधात आंदोलन करून त्यांचा निषेध करण्यात आला.याप्रसंगी श्री नंदकिशोर महाजन,श्री सुरेश धनके,श्री पद्माकर महाजन,श्री हरीलाल कोळी,श्री महेश चौधरी,श्रीकांत महाजन,श्री सी.एस.पाटील सर,श्री दुर्गेश पाटील,श्री रवि पाटील इ.तसेच मोठ्या संख्येने भा.ज.पा पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल