माजी आमदार अब्दुल्ला खान उफ बाबाजानी दुर्राणी यांचा भारतीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी 

मा.आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वात परभणी जिल्हातील पाथरी, मानवत, सोनपेठ, सेलू, जिंतुर येथील शेकडो समर्थक, पदाधिकाऱ्यांचा व सर्व कार्यकर्त्यांसह आणि मराठवाड्यातील विविध पक्षातील नेत्यांचा आज दिनांक 07 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता टिळक भवन,मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री.हर्षवर्धनजी सपकाळ, माजी मंत्री श्री अमित भैय्या देशमुख, माजी खासदार श्री हुसेन दलवाई, प्रदेश प्रवक्ता श्री अतुल लोंढे, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री तुकाराम रेंगे पाटील, श्री सिध्दार्थ हत्तीअंभीरे, श्री बाळासाहेब देशमुख, श्री नदिम ईनामदार, श्री भगवान वाघमारे, श्री पशपाल भिंगे सर, श्री रविराज देशमख, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कमिटी तथा सुत्रसंचालन श्री मोहश जोशी यांच्या उपस्थितीत ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ पक्षात प्रवेश सोहळा कार्यक्रम संपन्न झालेला आहे.

मा.आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वात श्री आलमगीर खान, श्री सुभाषराव कोल्हे मा.जि.प.सभापती, श्री नारायणराव आढाव मा.पं.स.सभापती, श्री विजयकुमार सिताफळे संचालक कृ.उ.बा.स.पाथरी, श्री दत्ताराव मायंदळे संचालक, जि.म.स.बँक परभणी, श्री जुनैद खान दुर्राणी मा.नगराध्यक्ष न.प.पाथरी, श्री कलीम अन्सारी मा.नगराध्यक्ष न.प.पाथरी, श्री नितेश भोरे मा.नगराध्यक्ष न.प.पाथरी, श्री एम.ए.मोईज अन्सारी मा.नगराध्यक्ष न.प.पाथरी, श्री श्याम धर्मे उपसभापती कृ.उ.बा.स.पाथरी, श्री अमोल बांगड संचालक कृ.उ.बा.स.पाथरी, श्री आनंद धनले संचालक कृ.उ.बा.स.पाथरी, श्री संदिप टेंगसे संचालक कृ.उ.बा.स.पाथरी, श्री अशोक अरबाड संचालक कृ.उ.बा.स.पाथरी, श्री हन्नान खान दुर्राणी मा.उपाध्यक्ष न.प.पाथरी, श्री नसिरोद्यीन सिद्यीकी तात्या मा.नगर सेवक न.प.पाथरी, श्री राजेश पाटील (रिंकु) मा.नगर सेवक न.प.पाथरी, श्री रंगनाथ विरकर मा.नगर सेवक न.प.पाथरी, श्री सुखदेव चिंचाणे मा.नगर सेवक न.प.पाथरी, श्री आबासाहेब कोरडे मा.नगर सेवक न.प.पाथरी, श्री इम्रान हुसेनी मा.नगर सेवक परभणी, श्री संदिप हिवाळे मा.नगर सेवक परभणी, श्री शेख सलमान उपसरपंच पेडगांव, श्री संतोषराव लाडाणे, श्री राजीव पामे मा.नगर सेवक न.प.पाथरी, श्री शेख मुस्तफा टेलर मा.नगर सेवक न.प.पाथरी, श्री रफिक अन्सारी मा.नगर सेवक न.प.पाथरी, श्री हबीब अन्सारी मा.नगर सेवक न.प.पाथरी, श्री रज्जाक कुरेशी मा.नगर सेवक न.प.पाथरी, श्री नारायणराव पितळे मा.नगर सेवक न.प.पाथरी, श्री सुनिल उन्हाळे मा.शराध्यक्ष, श्री लिंबाजी मिरजे मा.उपशहराध्यक्ष, श्री श्याम ढवळे वंचित वहुजन आघाडी, श्री दिलीप ढवळे, श्री दादाराव गवारे, श्री मिलींद आठवे, श्री भास्करराव काळे मा.नगर सेवक न.प.पाथरी, श्री हबीब कुरेशी, श्री मुखीद जहागीरदार, श्री संदीप भदर्गे, श्री बबलु खुरेशी, श्री अन्सारी मुस्तफा, श्री शेख खुर्शिद श्री ॲड.मलिक पटेल सर, श्री जाबाज खान, श्री माजेद अली, श्री अनिसोद्यीन फारोखी, श्री राहुल भाले, श्री अमोल बोराटे, श्री सय्यद नजीर, श्री मल्हास कसबे, श्री प्रकाश कटारे, श्री आसेफोद्यीन अन्सारी, श्री नईम खान, श्री महेमुद अतार, श्री परवेज पठाण, श्री नितिन ढवळे, श्री हमिद शाह, श्री रईस अन्सारी, श्री शगीर अन्सारी, श्री हातीम अन्सारी, श्री विठठल कदम, श्री विष्णु वैराळ, श्री पोपटराव फरतडे, श्री गजानन गलबे, श्री वैजनाथ महिपाल सरपंच, श्री राहुल कोल्हे, श्री बालासाहेब मुजमुले सोसाटी संचालक, श्री परमेश्वर आढाव सोसायटी संचालक, श्री बन्सी पाटील चेअरमन सोसायटी, श्री पाराजी वरकड, श्री पवनराव लाहे सोसायटी संचालक, श्री राधाकृष्ट जाधव, श्री विठठलराव आढाव सोसायटी संचालक, श्री मुंजाभाऊ आढाव ग्रा.पं.सदस्य, श्री भारतराव आढाव, श्री सिध्देश्वर नाईकवाडे सोसायटी संचालक, श्री विठठलराव आढाव सरपंच, श्री अंकुशराव उपसरपंच बानेगाव, श्री रोहिदास निर्सगन, श्री वाहेद पठाण, श्री अजितराव कोल्हे, श्री तातेराव कोल्हे, श्री राहुल कोल्हे, श्री जगदीश कोल्हे, श्री रामप्रसाद कोल्हे, श्री मुंजाभाऊ वाघमारे सरपंच बांदरवाडा, श्री मोईज अन्सारी ग्रा.पं.स. श्री शिवाजी साळवे, श्री बाळुभाऊ खरात ग्रा.प.स., श्री सतिशराव साळवे, श्री हरीश पठाण ग्रा.पं.स.,श्री सय्यद मेहराज भाई या शेकडो समर्थक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश सोहळ्या मध्ये उपस्थित राहुन ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ पक्षात प्रवेश केला आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल