सय्यद बशीर सय्यद साहेब लाल यांचे अल्पशा आजाराने निधन

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी

सय्यद बशीर सय्यद साहेब लाल (वय 77) त्यांचे दि ३ ऑगस्ट २०२५ रोजी अल्पशा आजाराने राहत्या निवासस्थानी निधन झाले सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD)या खात्यात ते गॅंगमन या पदावर कार्यरत होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले व चार मुली असून (सर्व विवाहित) त्यांच्या अंत्यविधीसाठी समाजातील सर्व स्तरातील प्रतिष्ठित परिचित व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या पार्थिवावर मदिना मज्जित जवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले, मौजे रेनापुर तालुका पाथरी या गावात यांचा नोकरीचा जास्तीत जास्त कालावधी झाला असून ते रेणापूर येथीलच रहिवासी होते

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल