स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
*पोलीस मीत्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डॉ.संघपाल उमरे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा रेखा मनेरे,मराठवाडा अध्यक्ष शेख अजहर हादगावकर, मराठवाडा संघटक, अहेमद अन्सारी, जिल्हा सचिव शेख ईफेखार बेलदार, जिल्हा अध्यक्षा जयश्री शाम पुंडगे,व इतर सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सविस्तर वृत्त दिनांक 01/08/2025 रोजी परभणी पोलीस अधिक्षक कार्यालय भरोसा सेल येथे महिला पोलीस कर्मचारी यांचा सत्कार अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त* व *कौटुंबिक हिंसाचाराच्या, नवरा बायको ची भांडणे या प्रकरणात लक्ष केंद्रित करून त्या कुटूंबाची तडजोड केली आणि त्या मुलीला सासरी* *तिच्या नवऱ्या सोबत व तिच्या घरातील सासू सासरे यांच्या सोबत प्रेमाणे व संगनमताने नांदायला तिच्या नवऱ्या ,पती सोबत पाठवले अशी कौतुकाची कामगिरी*भरोसा सेल परभणी येथील महिला पोलीसांनी बजावली असून कौतुकस्द कार्य केल्याबद्दल पोलीस निरीक्षक,एस.के. कावळे भरोसा सेल,व त्यांच्या सहकारी महिला पोलीस भरोसा सेल एस.एम.अवचार ,ए.आर.जाधव ,एस.एम.होळकर ,व्हि .एस.चव्हाण या सर्व महिलां पदाधिकारी पोलीस यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला हे सत्कार पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा रेखाताई मनेरे यांच्या हस्ते सर्व पोलीस पदाधिकारी महिला यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती सौ.अंतिका सिताराम वाघमारे जिल्हा संघटक पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य व इतर सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला भरोसा सेल परभणी महिला पोलीस यांचा सत्कार करून अभिनंदन केले
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






