गोळेगाव येथे वृक्षारोपण सौ. माळी, बाळापुर मॅडम महसूल अधिकारी यांचे हस्ते

स्वराज्य वार्ता / राम राठोड

कोकाटे हादगाव /- परतुर तालुक्यातील मोजे गोळेगाव येथील आज महसूल विभाग मंडळ कोकाटे हादगाव महसूल सप्ताह दिनांक ३/८/२०२५ ऑगस्ट रोजी कार्यक्रम २०२५ अंतर्गत दि. ७/८/२०२५/ ते दि ११/८/२०२५. या कालावधीत आज रोजी गोळेगाव ते कुंभारवाडी पांदण रस्ता येथे वृक्षारोपण करण्यात आले या वेळेस मेजे गोळेगाव येथील प्रतिष्ठ नागरीक ग्रामस्थ महसूल अधिकारी यांनी दुपारीवाजण्याच्या सुमारास वृक्षरोपण साप्ताहिक कार्यक्रम २०२५ घेण्यात आला आष्टी महसूल मंडळ सप्तानिमित्ताने मोजे गोळेगाव येथील वृक्षारोपण करण्यात आले.

मंडळ अधिकारी मा. सौ. टि. एस. माळी मॅडम व मंडळ अधिकारी आणि बाळापुरे मॅडम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले गावातील सर्व नागरिक व महसूल मंडळ अधिकारी तथा गोळेगावचे पोलीस पाटील श्री बबन डोळस मा. श्री मापारी साहेब तथा गोळेगावचे तलाठी सज्जा चे तलाठी श्री कांबळे साहेब व श्री दादाभाऊ तोर माजी सरपंच सोना भाऊ ढवळे लोखंडे साहेब महसूल मंडळा अंतर्गत अधिकारी सेवक काटे श्री शेळके साहेब गोळेगाव ग्रामपंचायत रोजगार सेवक सादिक भाई हो गावातील नागरिकांनी वृक्षारोपण या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल