पारंबी विद्यालयात वृक्ष लागवड

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी किरण पाटील 

नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथे नुकतेच विद्यालयाच्या प्रांगणामध्ये श्री संतोष पाचपोळ सर, ज्येष्ठ शिक्षक डॉ.शिवचरण उज्जैनकर, माजी मुख्याध्यापक तथा शिक्षक श्री संतोष ठाकूर सर ,श्री रोहन आठवले सर ,शिक्षकेतर कर्मचारी रघुनाथ इंगळे ,श्री विनायक इंगळे व इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी कु.तमन्ना रमजान तडवी ,कु. आसमा रमजान तडवी, कु.रेणु संजय दाणे, भावना जाधव, कु. आदिती पाटील, कु. जयश्री धुंदले आदी विद्यार्थिनी व इयत्ता दहावीचे सुपेश विजय अंदुरकर ,शौर्य संतोष वानखेडे, पियुष किशोर बडगे, रोशन गुलाबराव दाणे आदी शिक्षक,विद्यार्थी व पालक यांनी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये वृक्ष लागवड केली.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल