बाभळगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त ध्वजारोहण

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी 

पाथरी तालुक्यातील बाबळगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त एक ऑगस्ट शुक्रवार रोजी ध्वजारोहण करण्यात आले लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त शुक्रवार रोजी साठे नगर येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते माणिक आबा रनेर, धर्मराज आव्हाड (उपसरपंच) सिकंदर शेख, सुलतान शेख, कैलास पवार, बाबासाहेब अवचार, कारभारी अवचार, शिवाजी अवचार, अनंता कांबळे, विलास निर्वळ, तसेच यावेळी बाभळगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल