स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
गेल्या तिन चार दिवसापुर्वी पाथरी तालुक्यातील हादगाव मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे व घराचे अतोनात नुकसान झाले आहे. या गावाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या,गावकर्याच्या समस्या जाणून घेतल्या तसेच झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.
दोन दिवस लगातार पाऊस आल्याने मतदार सघांत विविध ठिकानी मोठ्या प्रमानात नुकसान झाले.या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आज हादगाव येथे तातडीने नागरिंकाची भेट घेतली.
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शक्य तेवढी तात्काळ मदत मिळावी यासाठी मी प्रशासनाच्या संपर्कात असुन मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहे, अतिवृष्टीच्या या काळात कोणीही एकटं नाही असा धीर दिला..!
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






