अजिंक्य प्रशांत बकाल याचे शिष्यवृत्ती परिक्षेत सुयश

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी किरण पाटील 

खामगाव येथील वामन नगरमधील रहिवासी 8 वीतील विद्यार्थी अजिंक्य प्रशांत बकाल हा शिष्यवृत्ती परिक्षेत सुयश मिळवत बुलढाणा जिल्हयात जिल्हा मेरिटमध्ये आला.अजिंक्य बकाल हा शिष्यवृत्ती परिक्षेत 300 पैकी 182 गुण मिळवत बुलढाणा जिल्हयात जिल्हा मेरिटमध्ये आला. त्याबद्दल शाळेच्या वतीने अजिंक्य बकाल याचा प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. याबद्दल अजिंक्य बकाल याचे सर्वत्र कौतुक होत आहे. अजिंक्य बकाल याला डिझायर कोचिंग क्लासेसचे दांडगे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.अजिंक्य बकाल हा अंतुर्ली येथील पत्रकार किरण पाटील यांचा भाचा आहे. अजिंक्य बकाल याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल