बंडु आबाराव देशमुख यांचा बाबाजानी दुर्राणी मित्र मंडळात प्रवेश

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी 

परभणी : पेडगाव येथील बंडु आबाराव देशमुख पेडगावकर माजी आ. सुरेशराव वरपूडकर यांचे निकटवर्ती कट्टर समर्थक यांचा आज दिं २८ जुलै रोजी मा. आ. बाबाजानी दुर्राणी यांच्या हस्ते बाबाजानी दुर्राणी मित्र मंडळात प्रवेश संतोष देशमुख व माजी उपसरपंच शेख सलमान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आबाराव देशमुख यांनी प्रवेश केल्याबद्दल पुढील वाटचालीसाठी मा. आ.बाबाजानी यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी माजी उपसरपंच शेख सलमान, शेख अकबर बाबा , मेहबूब खान उर्फ बाबुभाई , शेख खाजा, सय्यद इब्राहिम आदींसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल