स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वछता अभियांनांतर्गत आज पाथरी बसस्थानकावर जालना विभागाचे विभाग नियंत्रक मा मनीषा सपकाळ तसेच विभागीय वाहतूक अधीक्षक मा योगेश गित्ते यांनी पाथरी बसस्थानाकास भेट देऊन पाहणी केली त्यावेळी आगार व्यवस्थापक हणमंत चपटे,स्थानकप्रमुख गजानन येडले, आगार लेखाकार विनायक देशपांडे वरिष्ठ लिपीक चपाटे, राऊत, वाहतूक नियंत्रक होळकर, अरुण रसाळ, चालक पितांबरे, गुंडे, हजारे गायवळ, तसेच पत्रकार सुनील तळेकर व आगारातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






