गोदावरी नदीला पहिल्यांदाच पूर आल्यामुळे गोदावरी मातेचे जल पूजन व आरती करण्यात आली

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी

SDM जीवराज डापकर, उपविभागीय अधिकारी, गंगाखेड

गंगाखेड येथे पाऊस थांबलेला आहे. परंतु गोदावरी पात्रामध्ये पुराचे पातळीत सातत्याने वाढ होत आहे. कोणतीही जीवित किंवा वित्तहानी नोंद झालेली नाही. पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. स्थानिक प्रशासन लक्ष ठेवून आहे.
2025 या वर्षात गोदावरी नदीला पहिल्यांदाच पूर आल्यामुळे गोदावरी मातेचे जल पूजन व आरती करण्यात आली. गोदावरी स्वच्छता अभियानाचे स्वच्छता दूत यांच्या समवेत प्रथम गोदावरी परिसर स्वच्छ करण्यात आला व त्यानंतर जलपूजन करून गोदावरी मातेची आरती करण्यात आली. सर्व स्वच्छता दूत स्वयंस्फूर्तीने गोदावरी परिसराची स्वच्छता करतात

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल