स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
राष्ट्र जन जेसीबी चालक-मालक संघटना परभणी च्या वतीने भारतीय गो संवर्धन दिवसाच्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यात व महाराष्ट्रभर पूर्ण देशात राजमाता राजमाता गोमाता गोरक्षणासाठी व गो सेवेसाठी गोपालकांसाठी विविध गाईच्या रक्षणासाठी विविध निवेदन विविध मागण्या विविध सेवकांचे सन्मान अनेक उपक्रम जिल्ह्यात व शहरात महाराष्ट्रभरात आदेश यांच्या गाय वाचली पाहिजे देश टिकली पाहिजे शेतकऱ्यांना गावात ग्रामीण भागाच्या माध्यमातून राबवणारे गौरक्षक सेना महाराष्ट्र राज्य जनसंपर्क संघटन मंत्री वै. छगन आप्पा जाधव गोरक्षण चॅरिटेबल ट्रस्ट मुख्य संचालक राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांचा हार पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेसीबी चालक-मालक संघटनेचे रमेश दणदणे गजानन हेडगे ज्ञानेश्वर काचगुंडे दत्ता दुधाटे व सर्व जेसीबी चालक मालक पदाधिकारी मित्रपरिवार उपस्थित होता अशी माहिती राष्ट्रजन जेसीबी चालक-मालक संघटना महाराष्ट्र राज्य परभणी यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






