स्वराज्य वार्ता प्रतिनीधी अहमद अन्सारी
पाथरी तालुक्यातील पोहेटाकळी येथे पर्यावरण संवर्धन व हरीत परभणी या संकल्पनेतुन जिल्हा परीषदेअंतर्गत पंचायत समीती विभागाच्यावतीने ऐतिहासिक वृक्ष लागवडी ऊपकृम राबविला जात आहे यावेळी पोहेटाकळी येथे दिनांक २२ जुलै रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ग्रामपंचायत अधिकारी आजम खान पठान यांच्या प्रयत्नातुन पंचायत समीतीचे विस्तार अधिकारी आर टी राठोड व मुरलीधर गोंगे यांच्या हस्ते प्राथमीक शाळेत वृक्षारोपण करण्यात आले यावेळी गावातील नागरीक व अंगणवाडी ताई ऊपस्थीत होते .
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






