मंगळवारी झालेल्या अतिवृष्टी च्या पाऊसामुळे हदगाव येथील नागरिकांचे अतोनात नुकसान

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी

 

मंगळवार दिनांक 22 /7/ 2025 रोजी हदगाव बुद्रुक तालुका पाथरी येथे अतिवृष्टी झाल्यामुळे व नदीच्या पुराचे पाणी आल्यामुळे इंदिरानगर भागातील घरात व शाळेत व मज्जिद समोर पाणी तीन ते चार फूट गेल्यामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले या भागाची पाहणी करण्यासाठी मा,अनिल भाऊ नखाते, विक्रांत नखाते,शेख आजार समाजसेवक,श्री हंडेश्वर तहसीलदार पाथरी, श्री महेश लांडगे पोलीस निरीक्षक पाथरी तसेच तहसील व पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी व अग्निशामक ची टीम पहाटे सहा वाजल्यापासून हदगाव येथे उपस्थित आहेत तसेच नागरिकांना स्थलांतर करण्याची काम मा तहसीलदार यांच्या आदेशानुसार सुरू झाले आहे

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल