सर्व शासकीय कार्यालय विभागामध्ये गोमातेचे पूजन करण्याची मागणी राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर


स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी 

 

गौरक्षक सेना परभणी – राष्ट्रजन प्राणिमित्र गोसंवर्धन अभियान फाउंडेशन परभणी च्या वतीने
परभणीचे जिल्हाधिकारी मा. रघुनाथजी गावडे साहेब यांच्याकडे मागणी खाली दिलेल्या विषय 22 जुलै हा दिवस शुद्ध देशी गोवंश जतन गो संवर्धन दिन म्हणून प्रत्येक कार्यालयात व प्रत्येक ऑफिसमध्ये प्रशासनाने गोमातेचे पूजन करणे बाबत
2) 22 जुलै शुद्ध देशी गोवंश जतन गोसंवर्धन दिनाच्या निमित्य परभणी जिल्ह्यातील सर्व गोशाळेचे संचालक व सर्व गोरक्षक गोसेवकांचा सन्मान गौरव करणे बाबत
३) 22 जुलै च्या दिवशी सर्व मांसाहारी दुकाने बंद ठेवणे बाबत खाली दिलेल्यासंदर्भ – महाराष्ट्र शासनाने 22 जुलै हा दिवस शुद्ध देशी वंश जतन आणि गोसंवर्धन दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतल्या आहे या ऐतिहासिक निर्णयाचा सर्व प्रशासनाने तात्काळ अंमलबजावणी करणे बाबत
जय गोमाता जय भारत माता वरील विषय अनुसरून गौरक्षक सेना महाराष्ट्र परभणी संचलित राष्ट्र जन प्राणी मित्र गो संवर्धन अभियान फाउंडेशन परभणीच्या वतीने महाराष्ट्र शासनाने व महायुती सरकारने राज्यामध्ये राज्य माता म्हणजे गोमाता हे दर्जा दिलेला आहेत त्याचप्रमाणे गोमातेच्या विविध मागण्या आपली संस्कृतीमध्ये गोमातेला अन्याय साधारण महत्त्व आहे वैज्ञानिकदृष्टीने देखील देशी गोवंशाचे महत्त्व विविध प्रयोगाचे सिद्ध झाले आहे या सर्व बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने दिनांक 22 जुलै हा दिवस शुद्ध देशी जतन गोवंश गोसंवर्धन दिवस दिन म्हणून साजरा करण्याचे अतिशय महत्त्वपूर्वक निर्णय केला आहे हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे म्हणून प्रशासनाने सर्व विभागात प्रत्येक कार्यालयात प्रत्येक नगरात प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये प्रत्येक ऑफिसमध्ये गोमातेचे पूजन व गोमातेच्या संदर्भात प्रसार जनजागृती केली पाहिजे तसेच जिल्ह्यातील सर्व मांसाहारी दुकाने बंद करणे व परभणी जिल्ह्यातील सर्व गोशाळेतील गो संचालक गोशाळेचे अध्यक्ष व प्रतिनिधी आणि तसेच गोरक्षण क्षेत्रात कार्यरत करणारे गोसेवक गोपालक गौरक्षक गोप्रेमी यांचा सन्मान गौरव आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून करावे व प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात व प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम उपक्रम गौ संवर्धन संदर्भात राबवावे आणि यावरील तात्काळ मागण्या पूर्ण करण्यात यावे ही नम्र विनंती
गौरक्षक सेना महाराष्ट्र जनसंपर्क मंत्री राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर गौरक्षक सेना परभणी उपाध्यक्ष चंपालाल देवतवाल यांच्यासह यांनी निवेदन प्रशासनाकडे निवेदनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली अशी माहिती राष्ट्रीय गोरसेवक नितीन जाधव गोगलगावकर जिल्हाध्यक्ष गौरक्षक सेना परभणी संस्थापक अध्यक्ष राष्ट्र जन प्राणिमित्र व संवर्धन अभियान फाउंडेशन परभणी यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली

प्रतिलिपी महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन कॅबिनेट मंत्री परभणी जिल्हा पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र गोसेवा आयोग

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल