संलग्न पोलीस कर्मचारी तात्काळ सोडा अन्यथा लोकश्रेय चा उपोषणा चा इशारा

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी

 

परभण(जि प्र) येथील संलग्न पोलीस कर्मचारी सोडण्याची पोलीस महानिरीक्षका कडे काही दिवसापूर्वी लोकश्रेय मित्र मंडळा ने केली होती मागणी नाही सोडण्यात आले तर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे या निवेदनावर लोकश्रेय मित्र मंडळा चे संस्थापक अध्यक्ष तथा लोकश्रेय न्यूज चे संपादक सलीम इनामदार निवृत्ती नितनवरे विजय पानबुडे डाॅ.सुनिल जाधव यांच्या स्वाक्षऱ्या ने इशारा देण्यात आला आहे
परभणी येथील संलग्न पोलीस कर्मचाऱ्यांना सोड विण्याची पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप परिक्षेत्र नांदेड यांच्या कडे लोकश्रेय मित्र मंडळा एका निवेदनाद्वारे मागणी आहे
संदर्भ दिनांक 1जुलै 2025 रोजी देखील याविषयी शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले होते संलग्न कर्मचारी करण्याचा कोणताही कायदा नाही तरी देखील परभणी पोलीस आस्थापनेवरील कर्मचारी एकाच कार्यालयामध्ये वर्षांनुवर्ष काम करत असल्याने बाकी कर्मचाऱ्यांना काम करण्यासची संधी मिळत नाहीत
या कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष दिसुन येत आहे संलग्न कर्मचारी सोडण्यास आलेनाही तर पोलिस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र यांच्या कार्याल्या समोर उपोषण करण्यात येईल असा इशारा हि देण्यात आला आहे या निवेदनाच्या प्रती मुख्य मंत्री तथा ग्रह मंत्री देवेंद्र फडणवीस ग्रह राज्यमंत्री पंकज भोयर व पोलीस महासंचालक मुबंई यानां पाठविण्यात आले आहेत

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल