स्व.नितीन महाविद्यालय येथे करियर संसद शपथविधी सोहळा संपन्न

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र व स्व.नितीन महाविद्यालय पाथरी यांच्यावतीने दि. 15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त स्व.नितीन महाविद्यालय पाथरी येथे करिअर कट्टा च्या माध्यमातून करियर संसद सोहळा संपन्न झाला . यावेळी संसदेमध्ये पुढील पदाधिकारी यांची निवड करण्यात आली १) मुख्यमंत्री म्हणुन वैष्णवी अशोक वाघमारे ,तर
२) नियोजन मंत्री – विष्णु साधु पितळे
३) कायदे व शिस्तपालन मंत्री- शिवराज मुंजाभाऊ कुटे
४) सामान्य प्रशासन मंत्री – आदीत्य अशोकराव गिराम ,
५) माहिती व प्रसारण मंत्री- अंकुश मुरलीधर पितळे
६) उद्योजकता विकास मंत्री- सौरभ शामराव कांबळे ,
७) रोजगार स्वयंरोजगार मंत्री- नंदकिशोर संतोष तिथे ,
८) कौशल्य विकास मंत्री – संजना सुदाम चिंचाने ,
९) संसदीय कामकाज मंत्री- ऋतुजा रामेश्वर मानोलीकर,
१०) महिला व बालकल्याण मंत्री- श्रद्धा बालासाहेब गरड
११) सदस्य – पूजा हनुमान कौसले ,
१२) सदस्य- ओंकार माणिक माने
१३) सदस्य – श्रद्धा ज्ञानोबा गिराम
या करियर संसद सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.राम फुन्ने सर ,विशेष उपस्थिती उप प्राचार्य डॉ.एस टी सामाले , ,करिअर कट्ट्याचे समन्वयक डॉ. मारोती खेडेकर,या कार्यक्रमास डॉ. हरी काळे ,डॉ. रंजीत गायके , डॉ.आर एम जाधव ,डॉ. जे एम बोचरे ,प्रा. दत्ता भिसे आदी मान्यवरांची ऊपस्थीती होती . ,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कुमारी वैष्णवी वाघमारे यांनी मानले

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल