माजी आ बाबाजानी दुर्राणी यांचे पाथरी मतदारसंघात विकास कामासह सामाजिक सलोक राखून सर्व समावेशक राजकारणा आदर्श उभा केला प्रचंड लोकसंग्रह धनी असलेली नेते विविध कार्यकारी सोसायटी ते महाराष्ट्र विधिमंडळ मध्ये यशस्वी प्रवास करणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी 

परभणी जिल्ह्यात पाथरी मतदार संघात मा . आ बाबाजानी दुर्राणी यांचे कार्य नावलौकिक व जनतेसाठी आदर्श व्यक्तिमत्व असणारे नेते होय तसेच लहानात लहान नागरिकांना वेळ काळी अडचणीला धावून जाणारे व त्यांच्या अडचणी दूर करणारे एकमेव असे व्यक्तिमत्त्व म्हणजे माजी आ बाबाजानी दुर्राणी यांचे आहे तसेच पाथरी मतदारसंघ व परभणी जिल्ह्यातील राजकारणात तळागाळातील कार्यकर्त्यांना जोडण्याची काम केले तसेच महाराष्ट्राच्या भूमीत प्रबोधन समाज सुधारक आणि स्वातंत्र लढ्यात मोठी भूमिका बजावणारे भूमी पुत्र म्हणून त्यांनी काम केले आहे आता त्यांची ओळख देशभरात ओळखल्या जाणारे आहे तसेच परभणी जिल्ह्यातील राजकारणात त्यांची ओळख हिंदू-मुस्लीम शिख ईसाई सर्व धर्मांचे नागरिकांना घेऊन जाणारे व्यक्तिमत्त्व आहे तसेच माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे महाराष्ट्राच्या भूमीवर प्रबोधन समाज सुधारक आणि स्वातंत्र्यलढ्यात मोठी भूमिका बजावणारे नेते म्हणून देशभरात ओळखली जात आहे समाजातील जातीभेद न करता अंधश्रद्धा रूढी परंपरा तोडून महाराष्ट्रातील समाज सुधारकांना धर्मनिरपेक्षक आणि सर्व धर्मीय समाज घेऊन जाणारे नेते होय तसेच पाथरी येथे भूमिपुत्र असणारे पाथरी शहराचे विकास करणारे तसेच पाथरी शहराचा कायापालट करणारे पाथरी शहरांमध्ये विविध विकास योजना आणून सर्वसामान्य नागरिकांना त्या योजनेचा फायदा मिळवून देणारे असे एकमेव नेतृत्व माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे आहे तसेच महाराष्ट्राच्या मातीत रोवलेले धर्मनिरपेक्ष बीजाचे मोठे वटवृक्ष बनून आज हे राज्याचे जनतेपर्यंत पोहोचून सुफलाम राज्य म्हणून त्यांची ओळख आहे तसेच राजकारणातील व समाजकारण क्षेत्रात काम करणारे नेतृत्व माजी आ बाबाजानी दुर्राणी यांच्याकडे आहे तसेच राज्यातील राजकारणात समाजकारणात आजही धर्म जात विरहित वातावरण कार्य करून सुरू असून माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे पाथरी शहरात विधानसभेत व विधान परिषद मध्ये निवडून येऊन पाथरी शहराचा विकास केला ठिकठिकाणी स्वच्छता लय व नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट भाजी मार्केटची उभारणी केली तसेच माजी आ बाबाजानी दुर्राणी यांनी समाजकार्यातुन नेतृत्व कसे सिद्ध करता येईल हे आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे आपल्या धर्माचा काटेकोर पणे पालन करून व इतर धर्मांच तत्वांचा आदर करून माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी विकासाचे एक मापक कार्य करून सर्व समाज घटकांना न्याय देण्याचे काम केले आज त्यांना राज्याच्या राजकारणात एक नावलोककी राजकीय व्यक्तिमत्व असून त्यांचे उल्लेखनीय काम बघितले जाते सहकार आणि ग्रामविकास माध्यमातून राजकारणात नाळ ओळखून काम केले
उच्च शिक्षण पूर्ण झाल्यावर सामाजिक व राजकीय जीवन मध्ये लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी काम त्यांनी केले तसेच आज त्यांच्याकडे कोणतीही पद नसताना आजही पाथरी शहरात त्यांच्या निवासस्थानी जनता दरबार भरून शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचे अडीअडचणी समजून त्या अडचणी सोडविण्याचे काम करतात तसेच त्यांचे उल्लेखनीय काम सहकार ग्रामविकास शिक्षण राजकारण आणि प्रशासनावर पकड हवे ही ओळख आहे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची आहे तसेच पाथरी तालुक्यात कार्यकारी सोसायटी , शिक्षण संस्था ‘ आरोग्य सांस्कृतिक कार्य अशा सर्व पातळीवर कार्याची सुरुवात केली ग्रामीण भागातील प्रश्नाची जाणीव आणि ते प्रश्न सोडविण्यासाठी तळमळ यामुळे लोकांच्या अल्प अवधीतच आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या विश्वास ठेवत नागरिक अशा विविध क्षेत्रात त्यांना राजकीय निवडणुकीत यश मिळवून दिले तसेच पाथरी शहरात विकासाची जबाबदारी सांभाळून माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष म्हणून काम पाहिले 2002 पासून ते परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक म्हणून यशस्वीरित्या काम करत आहेत जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी व्यापारी ‘ उद्योजक ‘ मजूर यांच्या विविध अडचणी सोडवण्याचा काम केले तसेच पाथरी शहरांमध्ये आज त्यांना जुने कार्यकर्ते सोडून गेलेले आहेत त्या कार्यकर्त्यांचा न विचार करता येणाऱ्या काळामध्ये नवीन कार्यकर्त्याला जोडून पाथरी तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात निवडणुकीत त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना यशस्वीरित्या निवडून आणतील असा कार्यकर्त्यांचा विश्वास आहे

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल आवटे ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल