माजलगांव शहरात दामिनी पथक यांचे फेरी चालु करा


स्वराज्य वार्ता प्रतिनिधी किसन बी पवार

माजलगांव शहरात टुकार मुलाचे दिवसे न दिवस वाढ होत आहे

माजलगाव शहरात कॉलेज शाळा खुप आहे खेड्या गावातून विद्यार्थी मुंली शाळेत जाताना येताना टुकार मुलाचा खुप त्रास सहन करावे लागत आहे त्यात मोटार सायकलने कट मारणे शिटी वाजवणे गाड़ी वेगात धावणे असे रोज प्रकार शाळेच्या गेट पशी किव्हा रस्त्यावर होताना दिसत आहे म्हणून एस पि साहेबानी दामिनी पथक चालू करून माजलगांव नागरिकाना दिलासा द्यावा असे बोलले जात आहे पालक आपल्या मुंलि सुरक्षित राहावे म्हणून शाळेत वारम वार सर लोकाना सांगतात कि आमच्या मुली वर लक्ष राहू द्या परंतू भाहेर आमाला माहित नाही असे सर लोक सागुन मोकळे होतात माजलगाव शहरात कॉलेज शाळा परिसरात चिड़ीमार कळस गाठला असून, महाविद्यालयीन, शांळकरी मुलींची छेड काढण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. शाळा, महाविद्यालये तसेच खासगी शिकवणी वर्गांच्या परिसरात दिवसाढवळ्या मुलींची छेड काढल्या जात असल्याने अखेर सर्वसामान्य नागरिकांनी टवाळखोर व चिडीमारांचा बंदोबस्त करण्याची मागणी लावून धरली आहे. भविष्यातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी मेन रोडवरील शाळा मुलिचे कन्या महाविद्यालय कॉलेज जवळ मागील काही दिवसांपासून महाविद्यालय परिसरालगत चिडीमार व टवाळखोर युवकांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. महाविद्यालयीन तसेच शाळकरी मुलींची दिवसा ढवळ्या छेड काढणे,प्रकार होताना दिसत आहे दामिनी पथक यांचे फेरी मारून टुकार मुलाचा बंदोबस्त एस पी साहेब व पोलीस निरीक्षक यांनी माजलगाव शहरात दामिनी पथक स्थापना करुन मुलींची छेड काढणाऱ्याचा बंदोबस्त करावा अशी मांगणी दैनिक चालु वार्ता पेपरचे पत्रकार नाजेर कुरेशी यांनी पोस्टव्दारे एस पी साहेब बिड यांना निवेदन दिले आहे

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल